कंगणा-शाहीदचा ‘छैंया छैंया’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 11:36 IST2016-04-06T18:36:09+5:302016-04-06T11:36:09+5:30
मनी रत्नम दिग्दर्शित ‘दिल से’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘छैंया छैंया’ आठवते ना?

कंगणा-शाहीदचा ‘छैंया छैंया’ !
म ी रत्नम दिग्दर्शित ‘दिल से’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘छैंया छैंया’ आठवते ना? रेल्वेवर शाहरूख खानने के ले होते. त्यात मलाईका अरोरा खान देखील होती. आता हेच गाणे नव्या रूपात विशाल भारद्वाज यांच्या आगामी चित्रपट ‘रंगून’ मध्ये पहावयास मिळणार आहे.
या गाण्यावर शाहीद कपूर आणि कंगणा राणावत डान्स करतील. सुत्रांच्या माहितीनुसार, ही रेल्वेवर डान्स करायचा ही विशाल आणि फराहची आयडिया होती. रेल्वेच्या सहा बोगी या गाण्यासाठी तयार करण्यात आल्या असून त्यावर गाणे चित्रीत करण्यात आले आहे.
जवळपास चार दिवस त्याचे शूटिंग झाले. रिहर्सलनंतर त्यांनी कॅमेºयासमोर शूटिंग करायला सुरूवात केली. या चित्रपटात शाहीद सोल्जरच्या भूमिकेत दिसणार असून सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसेल.
">http://