कंगणा ‘रंगून’ मध्ये बिझी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 20:03 IST2016-02-04T06:48:25+5:302016-07-15T20:03:53+5:30
ती म्हणते की,‘ मी कधीच त्या काळात जाऊ इच्छित नाही. जुना काळ अतिशय भयानक होता. तिथे जाण्याची माझी इच्छा ...
.jpg)
कंगणा ‘रंगून’ मध्ये बिझी
ी म्हणते की,‘ मी कधीच त्या काळात जाऊ इच्छित नाही. जुना काळ अतिशय भयानक होता. तिथे जाण्याची माझी इच्छा आणि क्षमताही नाही.’ एका दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना ती म्हणाली,‘ तो काळ अत्यंत कठीण होता. लढाई, वर्ल्ड वॉर्रस, रक्तपात होते. मात्र, मला जर विचाराल तर प्रामाणिकपणे १९४० च्या दशकांत मी जाऊ इच्छित नाही. भारतासाठी खरंतर तो अत्यंत कठीण काळ होता. क्रांती सुरू होती. लोकांना जाळले जात होते, गुलाम बनवले जात होते. म्हणून मला त्या काळात जायचंच नाही.’ या चित्रपटात ‘क्वीन’ कंगणाचा अत्यंत वेगळा पहावयास मिळणार आहे. तिच्यासोबत चित्रपटात शाहीद कपूर आणि सैफ अली खान असतील.