कंगना राणौत ही शाहिद कपूर, सैफ अली खानचे कौतुक करते तेंव्हा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 18:22 IST2017-02-16T12:52:54+5:302017-02-16T18:22:54+5:30
बॉलिवूडची स्टार अभिनेत्री कंगना राणौतच्या अनुसार ‘रंगून’ या चित्रपटातील तिचे सहकलाकार शाहिद कपूर आणि सैफ अली खान हे खास ...

कंगना राणौत ही शाहिद कपूर, सैफ अली खानचे कौतुक करते तेंव्हा....
ब लिवूडची स्टार अभिनेत्री कंगना राणौतच्या अनुसार ‘रंगून’ या चित्रपटातील तिचे सहकलाकार शाहिद कपूर आणि सैफ अली खान हे खास आणि जबरदस्त कलाकार आहेत.
रंगूनच्या प्रमोशनसंदर्भात वृत्तसंस्थेशी बोलताना तिने हे दोघेही अत्यंत जबरदस्त अभिनेते असल्याचे म्हटले आहे. दोघेही खास, सहज आणि उत्स्फूर्त आहेत. विशाल भारद्वाज यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. सैफने ओंकारा आणि शाहिदने कमीने व हैदर या चित्रपटात विशाल भारद्वाजसोबत काम केले आहे. या तिघांबरोबर ती प्रथमच काम करते आहे.
![]()
‘सैफ आणि शाहिदसारख्या नामवंत अभिनेत्यांसोबत काम करताना मी खूप सुदैवी आहे. ओंकारामधील सैफची लंगडा त्यागी ही भूमिका मला आवडते. हैदरमध्ये शाहिदने जबरदस्त काम केले आहे. त्यांचे (विशाल भारद्वाज, सैफ अली खान, शाहिद कपूर) यांचे एकमेकांशी खूप चांगले संबंध आहेत. या चित्रपटात त्यांची ऊर्जा दिसून येते,’ असेही तिने म्हटले आहे.
येत्या २४ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. युद्धातील प्रसंग या तिघांना चित्रपटात प्रथमच एकत्र आणतो आहे. दुसºया महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर रंगून या चित्रपटाची कथा आहे.
कंगना ही या चित्रपटात मिस ज्युलियाची भूमिका निभावते आहे. सैफ अली खान आणि शाहिद कपूर हे तिच्या आयुष्यात निर्मात रुस्तूम बिलमोरिया आणि सैनिक नवाब मलिक यांच्या रूपात येतात.