‘काबील’च्या शुटिंगला ब्रेक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 17:32 IST2016-08-25T12:00:52+5:302016-08-25T17:32:42+5:30

 अभिनेता हृतिक रोशनला ताप  आल्याने ‘काबील’ ची शूटींग थांबवण्यात आली आहे. ‘मोहेंजोदडो’च्या प्रमोशननंतर थेट ‘काबील’च्या शूटींगला सुरूवात करण्यात आली ...

'Kabil' shooting brakes? | ‘काबील’च्या शुटिंगला ब्रेक?

‘काबील’च्या शुटिंगला ब्रेक?

 
भिनेता हृतिक रोशनला ताप  आल्याने ‘काबील’ ची शूटींग थांबवण्यात आली आहे. ‘मोहेंजोदडो’च्या प्रमोशननंतर थेट ‘काबील’च्या शूटींगला सुरूवात करण्यात आली होती. मात्र, या हेक्टीक शेड्यूलचा हृतिकच्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाला. त्याला ताप असतांनाही त्याने शूटींग केली आणि मग त्याचा परिणाम असा झाला की, डॉक्टरांनी त्याला सक्तीने आराम करण्यास सांगितले.

Web Title: 'Kabil' shooting brakes?