मनसुखानींच्या आगामी प्रोजेक्टमध्ये जॅकलीन-सुशांत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 10:48 IST2016-04-26T05:12:47+5:302016-04-26T10:48:12+5:30
दोस्ताना चा सिक्वेल ‘दोस्ताना २’काढणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक तरून मनसुखानी हे धर्मा प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपटासाठी सोबत काम करणार ...

मनसुखानींच्या आगामी प्रोजेक्टमध्ये जॅकलीन-सुशांत!
ोस्ताना चा सिक्वेल ‘दोस्ताना २’काढणार असल्याची चर्चा आहे. दिग्दर्शक तरून मनसुखानी हे धर्मा प्रोडक्शन्सचा आगामी चित्रपटासाठी सोबत काम करणार नसल्याचे कळाले आहे. तरून आता जॅकलीन फर्नांडिस आणि सुशांतसिंग राजपूत यांना घेऊन आगामी चित्रपट साकारणार आहे.
आत्तापर्यंत या दोघांनी एकत्र काम केलेले नाही. पण, ते दोघे एकमेकांसोबत खुप चांगले दिसत आहेत. सोशल मीडियावर काही फोटो आहेत जे होळीच्या सेलिब्रेशनमध्ये काढलेले आहेत. त्यांची केमिस्ट्री अतिशय उत्तम दिसत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी करण जोहर आणि सलमान खान हे हातभार लावणार आहेत.
ते दोघे पहिल्यांदाच कुठल्या तरी चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. दरम्यान, सुशांतसिंग राजपूतही आगामी ‘एमएस धोनी - अॅन अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘राबता’ या चित्रपटात दिसणार असून जॅकलीन ‘हाऊसफुल्ल ३’, ‘ढिशूम’ आणि ‘फ्लार्इंग जट’ मध्ये दिसणार आहे.