‘तो ढिशूम’ गाण्यात जॉन-वरूणचा जादू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 10:56 IST2016-07-03T05:26:26+5:302016-07-03T10:56:26+5:30
कोणत्याही चित्रपटात केवळ हिरो-हिरोईन असलेले रोमँटिक गाणे खुप फेमस होते. पण, नुकतेच ‘ढिशूम’ चित्रपटातील ‘तो ढिशूम’ हे गाणे आऊट करण्यात आले आहे.

‘तो ढिशूम’ गाण्यात जॉन-वरूणचा जादू !
ोणत्याही चित्रपटात केवळ हिरो-हिरोईन असलेले रोमँटिक गाणे खुप फेमस होते. पण, नुकतेच ‘ढिशूम’ चित्रपटातील ‘तो ढिशूम’ हे गाणे आऊट करण्यात आले आहे. यात वरूण धवन आणि जॉन अब्राहम यांच्या डान्स आणि केमिस्ट्रीची जादू पहावयास मिळणार आहे.
हे गाणे रफ्तार आणि शाहीद मल्ल्या यांनी गायले आहे. ते दोघेही सुटवर दिसत आहेत. सेक्सी बॉडीत अतिशय हॉट ते दोघेही दिसत आहेत. दिग्दर्शक रोहित धवन यांच्या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि अक्षय खन्ना हे देखील दिसतील. चित्रपट २९ जुलैला रिलीज होईल.
">http://