John Abraham & Sonakshi Sinha flag off the Redbull Soapbox race
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 11:50 IST2016-11-14T11:39:00+5:302016-11-14T11:50:46+5:30
अभिनेता जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा सध्या त्यांचा आगामी सिनेमा 'फोर्स-2' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. मुंबईतल्या पवईत झालेल्या एका कार रेसिंगच्या स्पर्धेला जॉन आणि सोनाक्षी यांनी हजेरी लावून स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला. तसेच याठिकाणी त्यांनी 'फोर्स-2' या सिनेमाचे प्रमोशनदेखील केले. याठिकाणी अर्शद वारसीही उपस्थित होता.
.jpg)
John Abraham & Sonakshi Sinha flag off the Redbull Soapbox race
अ िनेता जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा सध्या त्यांचा आगामी सिनेमा 'फोर्स-2' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. मुंबईतल्या पवईत झालेल्या एका कार रेसिंगच्या स्पर्धेला जॉन आणि सोनाक्षी यांनी हजेरी लावून स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला. तसेच याठिकाणी त्यांनी 'फोर्स-2' या सिनेमाचे प्रमोशनदेखील केले. याठिकाणी अर्शद वारसीही उपस्थित होता.
अभिनेता जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा सध्या त्यांचा आगामी सिनेमा 'फोर्स-2' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. मुंबईतल्या पवईत झालेल्या एका कार रेसिंगच्या स्पर्धेला जॉन आणि सोनाक्षी यांनी हजेरी लावून स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला. तसेच याठिकाणी त्यांनी 'फोर्स-2' या सिनेमाचे प्रमोशनदेखील केले. याठिकाणी अर्शद वारसीही उपस्थित होता.
![]()