जेएनयूने घडविले सुपर स्टार्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 01:46 IST2016-02-20T08:46:04+5:302016-02-20T01:46:04+5:30
दिल्लीचा जग प्रसिद्ध जेएनयू सध्या वादाच्या भोवºयात आहे. काहीजण येथे शिकणाºयांना देशद्रोही असल्याचा ठपका लावत आहेत, तर काहीजण बंद ...
.jpg)
जेएनयूने घडविले सुपर स्टार्स
द ल्लीचा जग प्रसिद्ध जेएनयू सध्या वादाच्या भोवºयात आहे. काहीजण येथे शिकणाºयांना देशद्रोही असल्याचा ठपका लावत आहेत, तर काहीजण बंद करण्याची मागणी करीत आहेत. हा वादाचा मुद्दा ठरेल की, ज्याचा सरळ बॉलिवूडशी काही संबध नाही, मात्र असे नाही आहे. विशेषत: दिल्ली आणि उत्तर भारतहून आलेले कित्येक कलाकार याच जेएनयूचे विद्यार्थी आहेत, आणि येथूनच त्यांनी डिग्री प्राप्त केल्या आहेत.
आपल्या आगामी ‘फॅन’ या चित्रपटातील गाण्याच्या लॉँचिंगसाठी दिल्लीला गेलेले शाहरुख खानला २८ वर्षा अगोेदर जेएनयूतर्फेच डिग्री देण्यात आली आहे. बादशाह खानने दिल्लीच्या हंसराज कॉलेज मध्ये शिक्षण घेतले होते. याच कॉलेजमधून त्यांना ही डिग्री देण्यात आली.
फक्त शाहरुख खान एकटेच स्टार नाहीत, ज्यांचा जेएनयूशी सरळ संबंध आहे. महानायकीची पदवी मिळविणारे अमिताभ बच्चनदेखील जेएनयूशी संबंधीत आहेत. आपल्या करिअरला सुरू करण्याअगोदर अमिताभ बच्चनने करोड़ीमल कॉलेज मधून पदवी घेतली होती, तर १९९३ मध्ये अर्जुन रामपालने हिंदु कालेज मधून बॅचलरची डिग्री मिळविली आहे.
![]()
नुकतीच निर्देशनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारी प्रख्यात अभिनेत्री कोंकणा सेन शर्माचादेखील जेएनयूशी नाते आहे. कोंकणा शर्माने २००१मध्ये सेंट स्टीफन कॉलेजमधून इंग्लिश लिट्रेचरची डिग्री प्राप्त केली होती. आगामी येणाºया आपल्या ‘अलीगढ़’ चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त असलेले मनोज वाजपेयी १९८९ पर्यंत रामजस कॉलेजचे विद्यार्थी होते आणि त्यांनी इतिहास विषयाता डिग्री मिळविली होती. मल्लिका शेरावत मिरांडा कॉलेजची विद्यार्थीनी होती. याच कॉलेज मध्ये नंदिता दास, मीरा नायर आणि मनिषा लांबा यांनी देखील शिक्षण घेतले आहे.
![]()
photo : koimoi.com
‘जब वी मीट’ पासून ते ‘तमाशा’ बनविणारे निर्देशक इम्तियाज अली १९९३ पर्यंत हिंदु कॉलेजचे विद्यार्थी होते, तर नेहा धूपियाने मैरी कॉलेज मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आमिर खान आणि शाहरुख खानच्या विरोधातील आक्रोशा नंतर आता बॉलिवूड स्टार राजकीय घटनाक्रमावर प्रतिक्रिया देणे टाळू लागले आहेत, मात्र जेएनयूशी जुळलेले या सिताºयांना सध्याच्या घटनेमुळे आपल्या गत दिवसांची आठवण नक्की येत असेल.