जॅकलीनचा आईसोबतचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 15:30 IST2016-07-31T09:57:33+5:302016-07-31T15:30:09+5:30
सेलिब्रिटी असले म्हणून काय झाले? त्यांनाही नाते असतातच ना! नुकतेच श्रीलंकन ब्युटी असलेल्या जॅकलीन फर्नांडिस हिने सोशल मीडियावर फोटो ...

जॅकलीनचा आईसोबतचा फोटो व्हायरल
स लिब्रिटी असले म्हणून काय झाले? त्यांनाही नाते असतातच ना! नुकतेच श्रीलंकन ब्युटी असलेल्या जॅकलीन फर्नांडिस हिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. यात ती तिच्या आईसोबत एका सुंदर ठिकाणी बसलेली दिसत आहे. यात जॅकलीन फारच क्यूट दिसत आहे.
तिची आई देखील खुपच सुंदर दिसते आहे. जॅकलीनचा नुकताच ‘ढिशूम’ हा चित्रपट रिलीज झाला असून यात ती वरूण धवन आणि जॉन अब्राहम सोबत दिसत आहे. ती आता यानंतर ‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटात दिसत आहे. टायगर श्रॉफसोबत ती या चित्रपटात दिसणार आहे.
![jacquline fernandise]()