बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करीत आहे जॅकलीन फर्नांडिस; बिकिनीमधील फोटो केले शेअर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST2017-12-30T11:49:59+5:302018-06-27T20:01:16+5:30
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या आपल्या परिवारासोबत बाली येथे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. यावेळी जॅकलीन करमा बीच येथे वर्कआउट करताना बघावयास मिळाली. बिचवर येलो बिकिनीमध्ये हॅण्डस्टॅण्ड करताना जॅकलीनचा अंदाज बघण्यासारखा होता. तिच्या व्हेकेशनचे पाहा काही खास फोटो!

बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करीत आहे जॅकलीन फर्नांडिस; बिकिनीमधील फोटो केले शेअर!
अ िनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या आपल्या परिवारासोबत बाली येथे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. यावेळी जॅकलीन करमा बीच येथे वर्कआउट करताना बघावयास मिळाली. बिचवर येलो बिकिनीमध्ये हॅण्डस्टॅण्ड करताना जॅकलीनचा अंदाज बघण्यासारखा होता. तिच्या व्हेकेशनचे पाहा काही खास फोटो!
जॅकलीनने तिच्या या व्हेकेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोच्या कॅप्शनमध्ये जॅकलीनने लिहिले की, ‘व्हिटॅमीन सी’
![]()
जॅकलीनने तिच्या या व्हेकेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका फोटोच्या कॅप्शनमध्ये जॅकलीनने लिहिले की, ‘व्हिटॅमीन सी’