जॅकी एन्जॉय लंडन ट्रीप !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 15:35 IST2016-06-12T10:05:38+5:302016-06-12T15:35:38+5:30
अभिनेता जॅकी भगनानी हा कॉमेडी चित्रपट ‘गजब हसीना अजब दिवाना’ यात दिसणार आहे. सध्या तो लंडनमध्ये आहे. त्याने टिवटरवर ...

जॅकी एन्जॉय लंडन ट्रीप !
अ िनेता जॅकी भगनानी हा कॉमेडी चित्रपट ‘गजब हसीना अजब दिवाना’ यात दिसणार आहे. सध्या तो लंडनमध्ये आहे. त्याने टिवटरवर हे जाहीर केले असून कॅप्शन दिले आहे की,‘ सोकिंग इन द वॉर्म लंडन सन...ब्रिक लेन्स टेक मी होम. ’ चॉकलेट बॉय जॅकी सध्या त्याच्या आयुष्यातील काही क्षण अनुभवतो आहे.