ब्रेकअप होना जरूरी होता है...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 10:58 IST2016-09-20T05:27:36+5:302016-09-20T10:58:57+5:30

बॉलीवूडमधील कलाकारांचं काही खरं नसतं असं लगेचच काही गृहित धरू नका. कारण, हे वक्तव्य स्वत: वरूण धवनने केले आहे. ...

It's important to have a backup ... | ब्रेकअप होना जरूरी होता है...

ब्रेकअप होना जरूरी होता है...

लीवूडमधील कलाकारांचं काही खरं नसतं असं लगेचच काही गृहित धरू नका. कारण, हे वक्तव्य स्वत: वरूण धवनने केले आहे. त्याचे काही ब्रेकअप झालेले नाही. पण तरीही तो असे म्हणतोय.

चॉकलेट बॉय आणि रोमँटिक भूमिकांवरून गंभीर भूमिका करण्यापर्यंत त्याने मजल मारली. नुकत्याच एका मुलाखतीत बोलतांना तो म्हणतो,‘ अभिनेता म्हणून मी नवरस अनुभवणं गरजेचं आहे आणि ब्रेकअप किंवा प्रेमभंगांची भावना त्यापैकीच एक आहे.

माझं पहिलं गंभीर  नातं फक्त चारच महिने टिकलं होतं. आणि तेव्हा त्या मुलीनं मला चक्क फसवलं होतं. तेव्हा मी खुप नाराज झालो होतो. प्रत्येकानं ही भावना एकदा तरी अनुभवलीच पाहिजे. प्रेमभंग अनुभवणं मला अभिनयासाठी महत्त्वाचं वाटलं.’ 

Web Title: It's important to have a backup ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.