It's Confirm: ‘ठग’ मध्ये दिसणार आमिर खान आणि बिग बी..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 18:13 IST2016-09-04T12:43:43+5:302016-09-04T18:13:43+5:30
यशराज फिल्म्स बॅनरखाली आमीर खान आणि बिग बी अमिताभ बच्चन हे दोघे ‘ठग’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हे नुकतेच ...

It's Confirm: ‘ठग’ मध्ये दिसणार आमिर खान आणि बिग बी..
शराज फिल्म्स बॅनरखाली आमीर खान आणि बिग बी अमिताभ बच्चन हे दोघे ‘ठग’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हे नुकतेच निश्चित करण्यात आले आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना अमिताभ यांनी हे निश्चित सांगितले की,‘मी आमीर खानसोबत काम करणार आहे. हे पहिल्यांदाच होत आहे की, आम्ही दोघे एकत्र काम करत आहोत. आमीरसोबत काम करायला मिळतेय याचा अभिमान वाटतोय. तसेच यशराजसोबत पुन्हा एकदा काम करायला मिळणार याबद्दलही मला आनंद वाटतोय. या प्रोजेक्टच्या संदर्भात मी खुपच उत्सुक आहे.’