स्वत:मधली फायटर घडवावी लागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 16:42 IST2016-08-28T11:12:32+5:302016-08-28T16:42:32+5:30
सोनाक्षी सिन्हा ही आगामी चित्रपट ‘अकिरा’ मध्ये अॅक्शन लूकमध्ये दिसणार आहे. ती म्हणते,‘माझ्यामधली फायटर मला घडवावी लागली. शूटींग सुरू ...
.jpg)
स्वत:मधली फायटर घडवावी लागली
ोनाक्षी सिन्हा ही आगामी चित्रपट ‘अकिरा’ मध्ये अॅक्शन लूकमध्ये दिसणार आहे. ती म्हणते,‘माझ्यामधली फायटर मला घडवावी लागली. शूटींग सुरू असतांनाही मी ज्युदोचे प्रशिक्षण घेत होते. महिलाकेंद्रीत चित्रपट असल्यामुळे ते मी सर्व अॅक्शन स्वत: करणेच अपेक्षित होते. थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि स्विमिंग हे सर्वच मी केले.’