यशाची गोडी चाखायलाही लागते हुशारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 15:07 IST2016-08-19T09:37:01+5:302016-08-19T15:07:01+5:30

 अक्षय कुमारचा ‘रूस्तम’ चित्रपट आणि हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदडो’ चित्रपट एकाच  दिवशी रिलीज झाले. मात्र, रूस्तमने बॉक्स आॅफीसवर चांगलाच गल्ला ...

It is important to know the key to success | यशाची गोडी चाखायलाही लागते हुशारी

यशाची गोडी चाखायलाही लागते हुशारी

 
क्षय कुमारचा ‘रूस्तम’ चित्रपट आणि हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदडो’ चित्रपट एकाच  दिवशी रिलीज झाले. मात्र, रूस्तमने बॉक्स आॅफीसवर चांगलाच गल्ला जमवला. तर ‘मोहेंजोदडो’ ने चाहत्यांची निराशा केली.

रूस्तमच्या प्रमोशनसाठी अक्कीला बी टाऊनच्या अनेक कलाकारांनी मदत केली होती. त्यामुळे रूस्तमच्या यशासमोर हुरळून न जाता त्याने त्याच्या सर्व कलाकार मित्रांचे आभार मानले. तेव्हा त्याने त्यासोबतच हृतिक रोशनचेही आभार मानले.

तेव्हा हृतिक म्हणाला,‘ गुड टू सी यू सो हॅप्पी मॅन! एन्जॉयिंग युअर सक्सेस इज अल्सो अ टॅलेंट! हॅप्पी इज अ प्रॅक्टिस. ब्रॅव्हो.’ आता याचा अर्थ असा की, ‘यशाची गोडी चाखायलाही लागते हुशारी’ 

Web Title: It is important to know the key to success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.