इरफान खान पुन्हा ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वेलमध्ये ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 13:08 IST2016-08-31T07:38:48+5:302016-08-31T13:08:48+5:30
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाइफ इन अ मेट्रो’ या चित्रपटात अभिनेता इरफान खानने भूमिका केली होती. त्यावेळी सिनेमाला प्रेक्षकांचा ...
.jpg)
इरफान खान पुन्हा ‘लाइफ इन अ मेट्रो’च्या सिक्वेलमध्ये ?
२ ०७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लाइफ इन अ मेट्रो’ या चित्रपटात अभिनेता इरफान खानने भूमिका केली होती. त्यावेळी सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्यासाठी अभिनेता इरफान खानने पसंती दर्शवलीये. 'लाइफ इन अ मेट्रो' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा अभिनेता इरफान खान दिसण्याची शक्यता आहे. 'लाइफ इन अ मेट्रो'च्या सिक्वलचे कथानक आधीपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.