फिल्म्सपेक्षा मजेशीर बॉलीवूड ट्विटस्
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 18:28 IST2016-12-25T18:20:26+5:302016-12-25T18:28:06+5:30
बॉलीवूड फिल्म्स आणि इंडियन टीव्ही मालिका किती मेलोड्रॅमिटक असतात हे तर तुम्हाला माहितच आहे. विद्या बालन तर म्हणालीच आहे ...

फिल्म्सपेक्षा मजेशीर बॉलीवूड ट्विटस्
बॉलीवूड फिल्म्स आणि इंडियन टीव्ही मालिका किती मेलोड्रॅमिटक असतात हे तर तुम्हाला माहितच आहे. विद्या बालन तर म्हणालीच आहे की, ‘चित्रपट केवळ ३ गोष्टींमुळे विकला जातो. एंटरटेंनमेंट! एंटरटेंनमेंट! एंटरटेंनमेंट!’
पण निरर्थक, तर्कहीन हिंदी चित्रपट आणि अनादी काळापासून चालत आलेल्या सासू-सुनांच्या मालिका पाहून कोणालाही उबग येईल.
तुम्हाला जर तेच तेच पाहून कंटाळा आला असेल, आम्ही घेऊन आलो आहोत या वर्षातील २५ मजेशीर ट्विटस् जे बॉलीवूड चित्रपटांपेक्षा जास्त मनोरंजक आहेत.
१. सर्वात पहिले तर रेखा आणि जया बच्चनचा प्रचंड व्हायरल झालेला हा फोटो.
Kashibai and Mastani waiting for Bajirao!