इमरा झाली दोन वर्षांची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 10:28 IST2016-06-11T04:58:05+5:302016-06-11T10:28:05+5:30
इमरान खान आणि अवंतिका मलिक यांची मुलगी इमरा खान दोन वर्षांची झाली आहे. इमरान याअगोदर ‘कट्टी बट्टी’ चित्रपटात दिसला ...

इमरा झाली दोन वर्षांची...
मरान खान आणि अवंतिका मलिक यांची मुलगी इमरा खान दोन वर्षांची झाली आहे. इमरान याअगोदर ‘कट्टी बट्टी’ चित्रपटात दिसला होता. इमरान-अवंतिका अनेक वर्षांपासून एकमेकांना डेटिंग करत आहेत. २०११ मध्ये त्यांनी आमीर खानच्या घरी लग्न केले. पाहता पाहता त्यांची मुलगी आता दोन वर्षांची झाली आहे.