मी तर मजदूर : टायगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 00:07 IST2016-04-23T18:31:30+5:302016-04-24T00:07:15+5:30
काही महिन्यांपूर्वी सलमान खानने कॅटरीना ‘मजदूर’ म्हणून संबोधले होते आणि बी-टाऊनमध्ये त्यावरून बराच खल झाला. आता बॉलिवूडमध्ये जणू काही ...

मी तर मजदूर : टायगर
क ही महिन्यांपूर्वी सलमान खानने कॅटरीना ‘मजदूर’ म्हणून संबोधले होते आणि बी-टाऊनमध्ये त्यावरून बराच खल झाला. आता बॉलिवूडमध्ये जणू काही ‘मजदूर’ होण्याचा ट्रेंडच येतोय असे दिसतेय. जॅकी श्रॉफचे सुपुत्र टायगर श्रॉफने स्वत:ला ‘मजदूर’ असल्याचे म्हटले आहे.
आगामी ‘बागी’ चित्रपटातील ‘गेट रेडी टू फाईट’ या गाण्याच्या लाँच प्रसंगी तो म्हणाला की, मी स्वत:ला मजदूर मानतो. प्रत्येक गोष्ट करताना मी कठो मेहनत घेण्याकडे माझा कल असतो. अधिक चांगल्याप्रकारे कसे करता येईल याकडे मी लक्ष देतो.
समकालीन आणि सिनियर अॅक्टर्सबद्दल बोलताना टायगर म्हणाला की, नवे आणि वरिष्ठ दोन्ही कलाकारांकडून मी शिकण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकजण प्रेरणेचा स्रोत आहे. माझी स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण करून माझी मेहनत लोकांना दिसेल अशी माझी अपेक्षा आहे.
‘टायगर’ तुझी मेहनत तर आम्हाला ‘बागी’च्या ट्रेलरमध्ये दिसलीच आहे. चित्रपटाच्या अतिशय अवघड स्टंटसाठी तु घेतलेले खडतर प्रशिक्षण खरोखरंच वाखाण्याजोगे आहे.