‘इक कुडी’ मधून कळते आलियाची धडपड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 10:01 IST2016-05-12T04:31:25+5:302016-05-12T10:01:25+5:30

शाहीद कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिकेतील आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ मधील आलियावर चित्रीत करण्यात आलेले ‘इक कुडी’ हे गाणे आता आऊट करण्यात आले आहे.

From the 'Ikudi' you know the story of Aliya! | ‘इक कुडी’ मधून कळते आलियाची धडपड!

‘इक कुडी’ मधून कळते आलियाची धडपड!

 
ाहीद कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिकेतील आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ मधील आलियावर चित्रीत करण्यात आलेले ‘इक कुडी’ हे गाणे आता आऊट करण्यात आले आहे. हे गाणे पंजाबी गायक दिलजीत दोसंघ यांनी गायले आहे.

दिलजीत हे देखील चित्रपटात भूमिका करत आहेत. इक कुडी मध्ये आलिया हॉकी प्लेयर होण्यासाठी किती धडपड करते? आणि ती किती निरागस असते हे या गाण्यातून कळते.

अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत आहे. अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’ चित्रपट थ्रिलरपट असून १७ जूनला रिलीज होणार आहे.

">http://

Web Title: From the 'Ikudi' you know the story of Aliya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.