‘अगर तु होता’ गाण्यात श्रद्धा-टायगरची ताटातूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 18:19 IST2016-04-21T12:49:52+5:302016-04-21T18:19:52+5:30
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची जोडी आता ‘बाघी’ चित्रपटात पहावयास मिळणार आहे.
.jpg)
‘अगर तु होता’ गाण्यात श्रद्धा-टायगरची ताटातूट
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची जोडी आता ‘बाघी’ चित्रपटात पहावयास मिळणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन करण्यात सध्या चित्रपटाची टीम बिझी असून त्यातील एक सॅड साँग नुकतेच आऊट करण्यात आले आहे. ‘अगर तु होता’ असे या गाण्याचे शीर्षक आहे. गाणे ऐकताच तुमच्या नकळत पाणी येईल यात काही शंका नाही.