स्वत:पेक्षा मी कामाला गंभीरपणे पाहतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:37 IST2016-02-05T01:07:13+5:302016-02-05T06:37:13+5:30

बाजीरावाची उत्तम भूमिका करणारा रणवीर सिंग सध्या खुपच चर्चेत आहे. तो म्हणतो की,‘मी माझ्यापेक्षा कामाला गंभीरपणे पाहतो. रणवीरने २०१० ...

I look at my job seriously than myself | स्वत:पेक्षा मी कामाला गंभीरपणे पाहतो

स्वत:पेक्षा मी कामाला गंभीरपणे पाहतो

जीरावाची उत्तम भूमिका करणारा रणवीर सिंग सध्या खुपच चर्चेत आहे. तो म्हणतो की,‘मी माझ्यापेक्षा कामाला गंभीरपणे पाहतो. रणवीरने २०१० मध्ये ‘बँण्ड बाजा बाराती’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली. यात त्याने एका दिल्लीच्या मुलाची भूमिका साकारली आहे. बॉलीवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतरचा त्याचा संघर्ष याविषयीही त्याने सांगितले. त्याचा बॉलीवूडमधील यशाचा मंत्र असा आहे की,‘ मी माझे काम प्रामाणिकपणे करतो, स्वत:ला मी फार गंभीरपणे घेत नाही. ‘लेडिज व्हर्सेस रिकी बहेल’,‘लुटेरा’,‘गुंडे’,‘गोलियों की रासलीला रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ यातून रणवीरने स्वत:चे कामावर कसे प्रभुत्व आहे किंवा तो कामाकडे किती प्रामाणिकपणे पाहतो याचे उत्तम उदाहरण दर्शवून दिले आहे.

Web Title: I look at my job seriously than myself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.