'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 16:54 IST2018-04-26T11:24:42+5:302018-04-26T16:54:42+5:30
आमिर खान आणि जुही चावलाच्या जोडीचा 'कयामत से कयामत तक' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड केले होते. रसिकांना ...
.jpg)
'या' अभिनेत्रीने आमिर खानला किस करण्यासाठी दिला होता नकार
आ िर खान आणि जुही चावलाच्या जोडीचा 'कयामत से कयामत तक' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड केले होते. रसिकांना जुही आणि आमिरची केमिस्ट्री खूपच आवडली होती. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने चांगला गल्ला जमावला होता. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक किसा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी तुम्हाला माहिती नसेल. चित्रपटात एक असा सीन होता जो करण्यास जुही नकार दिला होता ज्यामुळे दिग्दर्शक हैराण झाला होता. जुहीला एका सीनमध्ये आमिर खानला किस करायचे होते मात्र जुही यासाठी तयार नव्हती.
अकेले है तो क्या गम है या गाण्याची शूटिंग सुरु होती. गाण्यात जुहीला किस करायचे होते. मात्र तिने नकार दिला यानंतर दिग्दर्शक मनसून खान यांनी सगळ्यांना काहीकाळ काम सोडून बसायला सांगितले. त्यानंतर 10 मिनिटांनी जुही तो सीन्स करण्यासाठी तयार झाली. त्यानंतर पुन्हा एकदा शूटिंग सुरु करण्यात आली. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ या विलक्षण लोकप्रिय चित्रपटातील आमिर खान व जूही चावला या नवोदित अभिनेत्यांना या चित्रपटाने रातोरात सुपरस्टार बनवले. २९ एप्रिलला या चित्रपटाला ३० वर्षं पूर्ण होणार आहेत. चित्रपटाचा दिग्दर्शक मन्सूर खान याचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट होता. त्यात आलोकनाथ, गोगा कपूर, दलिप ताहिल, बीना बॅनर्जी, रिमा लागू, अर्जुन, राज झुत्शी वगैरे कलाकार होते. या चित्रपटातील पापा कहते है, गझब का दिन, ऐ मेरे हमसफर इक जरा इंतजार, अकेले है तो क्या गम है ही गाणी प्रचंड हिट झाली होती.
ALSO READ : आमिर खान ऐवजी आता शाहरूख खान करणार 'या' बायोपिकमध्ये काम
सध्या आमिर खान त्याचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यात त्याच्यासोबत अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.