हृतिकचे जॅकलीनला गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 09:53 IST2016-03-27T16:47:44+5:302016-03-27T09:53:46+5:30

 जॅकलीन फर्नांडिस ही अनेक सामाजिक बाबींविषयी खुप जागरूक असते. तिने अनेक एनजीओंना मदत केल्याने त्यांना सातत्याने सहकार्य करण्याचे तिने ...

Hrithik's Jacqueline Gift! | हृतिकचे जॅकलीनला गिफ्ट!

हृतिकचे जॅकलीनला गिफ्ट!

 
ॅकलीन फर्नांडिस ही अनेक सामाजिक बाबींविषयी खुप जागरूक असते. तिने अनेक एनजीओंना मदत केल्याने त्यांना सातत्याने सहकार्य करण्याचे तिने ठरवले आहे. ‘हबीतात इंडिया’ या एनजीओला तिने चैन्नईला पूर आला त्यावेळी पूरग्रस्तांना खाद्यवाटपाचे तिने काम केले आहे.

सेलिब्रिटी असूनही ते पूरग्रस्तांना मदत करतात, त्यांच्याकडे लक्ष देतात हे पाहिल्यानंतर खरंच खुप चांगले वाटते. यात जॅकलीनचे प्रयत्न कौतुकास्पदच आहेत. तसेच हृतिकचेही प्रयत्नही काही टाळता येण्यासारखे नाही. त्याने जॅकलीन एक चेक गिफ्ट केला आहे एनजीओसाठी. तिने त्या चेकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तिने त्या चेकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हृतिक ‘मोहंजोदारो’ साठी शूटिंग करत असून जॅकलीन ‘हाऊसफुल्ल ३’ साठी शूटिंग करत आहे. सध्या मोहंजोदारो चित्रपटाची शूटिंग पुढे ढकलण्यात आली आहे. त्याच्या वडीलांचा आगामी चित्रपट ‘काबूल’ साठी त्याने मोहंजोदारोची शूटिंग पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 

Web Title: Hrithik's Jacqueline Gift!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.