"Hrithik Roshan and Yami Gautam in Mithibai College Festival "

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 10:11 IST2017-02-02T04:41:31+5:302017-02-02T10:11:31+5:30

ह्रतिक रोशन आणि यामी गौतम यांचा काबिल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. याचित्रपटाच्या प्रमोशनसाठी ह्रतिक आणि यांमी मुंबईतल्या एका कॉलेज फेस्टिवलमध्ये सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी ही खूप धमाल मस्ती केली.

"Hrithik Roshan and Yami Gautam in Mithibai College Festival" | "Hrithik Roshan and Yami Gautam in Mithibai College Festival "

"Hrithik Roshan and Yami Gautam in Mithibai College Festival "

रतिक रोशन आणि यामी गौतम यांचा काबिल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. याचित्रपटाच्या प्रमोशनसाठी ह्रतिक आणि यांमी मुंबईतल्या एका कॉलेज फेस्टिवलमध्ये सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी ही खूप धमाल मस्ती केली.
यावेळी ह्रतिकची तरुणींमध्ये विशेष क्रेझ असल्याचे दिसले.

Web Title: "Hrithik Roshan and Yami Gautam in Mithibai College Festival"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.