Hotness Alert ! राखी सावंतचा नवीन प्रताप, Nudeएमएमएस सोशल मीडियावर केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 11:40 IST2017-03-14T05:19:44+5:302017-03-14T11:40:49+5:30

पब्लिसिटीसाठी सेलिब्रिटी काय करतील याचा नेम नाही.या सेलिब्रिटींचं एकच ध्येय आणि एकच धोरण ते म्हणजे पब्लिसिटीसाठी कुछ भी करेगा.

Hotness Alert! Rakhi Sawant's new Pratap, Nude MMS has been viral on social media | Hotness Alert ! राखी सावंतचा नवीन प्रताप, Nudeएमएमएस सोशल मीडियावर केला व्हायरल

Hotness Alert ! राखी सावंतचा नवीन प्रताप, Nudeएमएमएस सोशल मीडियावर केला व्हायरल

ट्रीप क्वीन... वादग्रस्त... सेक्स सायरन... असं जिच्याबद्दल बोललं जातं ती म्हणजे पूनम पांडे... नुकतेच पुनम पांडेने  स्वतःचे  होळी निमित्त सेक्सी व्हिडीओ   अपलोड करुन पूनमनं सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घातला...आता त्याच पाठोपाठ ड्रामा क्वीन राखी सावंतही या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळतंय.राखी सावंत हे नाव घेताच आज पर्यंत राखीने केलेले सगळ्या कारनाम्यांची लिस्ट डोळ्यासंमोर नाही उभी राहिली तरच नवल,होय जेव्हा जेव्हा राखी सावंतचे नाव मीडियात येते तेव्हा तिने काही तरी प्रताप केला असणारच हे तर जगजाहिर आहे. आता राखी सांवत पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे नेमके कारण काय असणार हे काही वेगळे सांगायला नको.राखी सावंतने एक एमएमएस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.या व्हिडीओत ती तयार होतेय, कुठे तरी जाण्याची गडबडीत दिसत असून कोणते  कपडे घालू असा ड्रामा करत कपड्यांची निवड करताना दिसतेय.विशेष म्हणजे या व्हिडीओत ती नग्न अवस्थेत नसली तरीही बिकनीमध्ये दिसतेय. सतत कॅमेराच्या समोर ती बटॉक्स दाखवताना दिसतेय. ती खूप घाईत असल्याचे दाखवत असली तरी तिनेच हा व्हिडीओ शूट केल्याचे क्लिअर दिसतेय.राखीच्या व्हिडीओमुळे पब्लिसिटीसाठी वाट्टेल ते करण्याची आणि कोणत्याही थराला जाण्याची तयारी सेलिब्रिटींची असते हेच सिद्ध होतंय. पब्लिसिटीसाठी काहीही करणा-यांचीही ही यादी इथंच संपणार नाही. यापुढंही तुम्हाला अशा घटना पाहायला मिळतील.कारण या सेलिब्रिटींचं एकच ध्येय आणि एकच धोरण ते म्हणजे पब्लिसिटीसाठी कुछ भी करेगा.....
 

Web Title: Hotness Alert! Rakhi Sawant's new Pratap, Nude MMS has been viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.