HOTNESS ALERT : रिया सेनचा हॉट बिकनी अवतार तुम्ही पाहिलायं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 17:58 IST2017-02-09T12:28:15+5:302017-02-09T17:58:15+5:30
बंगाली ब्युटी रिया सेन दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. बॉलिवूड चित्रपटांसह अनेक बंगाली सिनेमातही रियाने नशीब आजमावले. पण रियाच्या फिल्मी ...
.jpg)
HOTNESS ALERT : रिया सेनचा हॉट बिकनी अवतार तुम्ही पाहिलायं?
ब गाली ब्युटी रिया सेन दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. बॉलिवूड चित्रपटांसह अनेक बंगाली सिनेमातही रियाने नशीब आजमावले. पण रियाच्या फिल्मी करिअरला फार काही समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळे रिया अलीकडे बॉलिवूडमध्ये फारसी सक्रीय नाही. अर्थात असे असले रियाचे ग्लॅमर जराही कमी झालेले नाही, तिचा हॉटनेस जराही कमी झालेला नाही. पुरावा हवा असेल तर रियाचे हे गोव्याच्या समुद्र किनाºयावरचे बिकनीतील बोल्ड फोटो तुम्ही पाहायलाच हवेत.
![]()
रिया सध्या गोव्यात हॉली डे एन्जॉय करतेय. या ठिकाणचे काही फोटो रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
![]()
गोव्यात रिया आपल्या मैत्रिणींसोबत सुट्टी घालवतेय.
![]()
रियाचे हे फोटो अश्वेम बीचचे आहेत. सुट्ट्या घालवण्यासाठी ही बीच गोव्यातील सगळ्यात चांगले लोकेशन म्हणून ओळखले जाते.
![]()
![]()
यावेळी रियाने गोव्यातील समुद्रातही उतरली. समुद्राच्या लाटांसोबत खेळताना ती दिसली.
![]()
गतवर्षी रिया ‘डार्क चॉकलेट’ या सिनेमात दिसली होती. त्यापूर्वी ‘लव्ह खिचडी’,‘अपना सपना मनी मनी’, ‘सिलसिले’ आदी चित्रपटांत रिया दिसलीय. १९९१ मध्ये ‘विषकन्या’ या चित्रपटात रिया बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. सुचित्रा सेनची नात व मुनमुन सेनची मुलगी असलेली रिया सेन फाल्गुनी पाठकच्या ‘याद पिया की आने लगी’ या व्हिडिओमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. सन २००१ साली ‘स्टाईल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सन २००६ मध्ये आलेल्या ‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटात तिने भूमिका केली होती. हिंदी सोबत बंगाली, तमिळ, मल्याळम भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील ती झळकली. तिने सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही काम केले. एड्स या रोगाबद्दल जनजागृती करताना ती दिसली.