करिश्मा शर्माने पुन्हा शेअर केलेत हॉट फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-12T10:29:13+5:302018-06-27T20:05:26+5:30
अभिनेत्री करिश्मा शर्माने नुकतेच तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘पवित्र रिश्ता’, ‘ह्ययह है मोहब्बतें’ आदी मालिकांमध्ये दिसलेली करिश्मा शर्मा वेब सीरीज ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’मुळे सध्या चर्चेत आहे.
.jpg)
करिश्मा शर्माने पुन्हा शेअर केलेत हॉट फोटो!
अ िनेत्री करिश्मा शर्माने नुकतेच तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘पवित्र रिश्ता’, ‘ह्ययह है मोहब्बतें’ आदी मालिकांमध्ये दिसलेली करिश्मा शर्मा वेब सीरीज ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’मुळे सध्या चर्चेत आहे.
करिश्मा ही सोशल नेटवर्किंगवर खूपच अॅक्टिव्ह असते. तिच्या अकाऊंटला हजारोहूनही अधिक फोलोव्हर्स आहेत.
![]()
करिश्मा ही सोशल नेटवर्किंगवर खूपच अॅक्टिव्ह असते. तिच्या अकाऊंटला हजारोहूनही अधिक फोलोव्हर्स आहेत.