​ हॉट न्यूज : सनीचा पतीसोबतचा रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 18:01 IST2016-06-11T12:31:02+5:302016-06-11T18:01:02+5:30

बॉलिवूडची हॉट गर्ल सनी लिओन पती डेनियल वेबरसोबत बॉलिवूडमध्ये रोमान्स करताना दिसणार आहे. होय, डेनियल लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार ...

Hot News: Sunny Leone Romance! | ​ हॉट न्यूज : सनीचा पतीसोबतचा रोमान्स!

​ हॉट न्यूज : सनीचा पतीसोबतचा रोमान्स!

लिवूडची हॉट गर्ल सनी लिओन पती डेनियल वेबरसोबत बॉलिवूडमध्ये रोमान्स करताना दिसणार आहे. होय, डेनियल लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची खबर आहे. गतवर्षी ‘डेंजरस हुस्र’ या चित्रपटात सनी व तिचा हँडसम हबी रोमान्स करताना दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र काही कारणास्तव हा प्रोजेक्ट मागे पडला. पण आता सनी व डेनियल ‘बेईमान लव्ह’मध्ये एकत्र दिसू शकतात. राजीव चौधरी दिग्दर्शित या चित्रपटात रजनीश दुग्गलही दिसणार आहे. येत्या आॅगस्टमध्ये हा चित्रपट रिलीज होईल, असे सांगण्यात येत आहे. यावर्षी सनीचे दोन चित्रपट ‘मस्तीजादे’ आणि ‘वन नाईट स्टँड’ रिलीज झालेत.अर्थात हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपटले. पण आता सनीला पतीसोबत लॉटरी लागली आहे. आता ही लॉटरी कितीची ते बघूच!!

Web Title: Hot News: Sunny Leone Romance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.