​हाऊसफुल गर्ल्सचा हॉट लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 21:54 IST2016-05-10T16:19:08+5:302016-05-10T21:54:19+5:30

सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा लोटपोट करण्यासाठी हाऊसफुल सिरिजचा आगामी चित्रपट ‘हाऊसफुल 3’ आता सज्ज झाला आहे. अक्षय, रितेश आणि ...

Hot Look of House Girls | ​हाऊसफुल गर्ल्सचा हॉट लूक

​हाऊसफुल गर्ल्सचा हॉट लूक

्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा लोटपोट करण्यासाठी हाऊसफुल सिरिजचा आगामी चित्रपट ‘हाऊसफुल 3’ आता सज्ज झाला आहे.

अक्षय, रितेश आणि अभिषेक जरी हीरो असले तरी चित्रपटातील तीन सुपरहॉट नायिका सिनेमाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. 

जॅकलिन फर्नांडिस, लिसा हेडन आणि नर्गीस फाकरी अशा तीन तीन लावण्यवत्या चित्रपटात प्रमुख नायिकांच्या भूमिकेत आहेत. आता अशी सुपरहॉट तिकडी चित्रपटात असल्यावर कॉमेडीला ‘ग्लॅमर’चा तडका लागलेला दिसतोय.

याचा प्रत्यय पुढील फोटोवरून येईलच. या जॅकलिन, नर्गीस आणि लिसाचा हा फोटो प्रत्येकालाचा आपल्या सौंदर्याने भुरळ घालेल यात काही शंका नाही.

लाल ड्रेसमधील त्यांच्या दिलखेचक अदा पाहून आपसुकच तोंडातून ‘लाल परी मैदान खडी’ असे उद्गार निघतात.

Housefull 3

Web Title: Hot Look of House Girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.