न्यु यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हायवे’ चा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 21:38 IST2016-05-25T16:08:25+5:302016-05-25T21:38:25+5:30
यंदाच्या १६ व्या न्यु यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये उमेश विनायक कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन ...

न्यु यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हायवे’ चा सन्मान
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">यंदाच्या १६ व्या न्यु यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये उमेश विनायक कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार’ मिळाला. ज्येष्ठ इंग्रजी लेखक सलमान रशडी यांच्या हस्ते उमेश कुलकर्णींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आपल्या देशातल्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी या चित्रपटाला दुर्लक्षित केलं. पण उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांच्या या अप्रतिम कलाकृतीला परदेशात सन्मान मिळाला आणि मराठी चित्रपटसृष्टीचे नाव मोठे केले.