परिणीती बनणार ‘हॉलिवूडचा आवाज’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 21:38 IST2016-07-03T16:08:28+5:302016-07-03T21:38:28+5:30
होय, ब्युटिफुल परिणीती चोपडा हॉलिवूडचा आवाज बनणार आहे. म्हणजेच परी एका हॉलिवूड मुव्हीला आपला आवाज देणार आहे. गुलशन ग्रोवरनंतर ...

परिणीती बनणार ‘हॉलिवूडचा आवाज’
ह य, ब्युटिफुल परिणीती चोपडा हॉलिवूडचा आवाज बनणार आहे. म्हणजेच परी एका हॉलिवूड मुव्हीला आपला आवाज देणार आहे. गुलशन ग्रोवरनंतर परिणीती आॅस्कर विजेते निर्माते स्टीवन स्पीलबर्ग यांच्या ‘दी बीएफजी’(दी बिग फें्रडली जाएंट) या चित्रपटाला आवाज देणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमधील मुख्य अभिनेत्रीला परिणीती आपला आवाज देईल.‘दी बीएफजी’मध्ये १२ वर्षीय रूबी बर्नहिलने सोफी ही व्यक्तिरेखा साकारली आहे.