हृतिक-सुझान फॅमिलीसोबत हॉलीडेवर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 09:53 IST2016-07-19T04:23:17+5:302016-07-19T09:53:17+5:30

हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी त्यांच्या आयुष्यात ब्रेक घेतला. ते एकमेकांसोबत अत्यंत मित्रत्वाच्या नात्याने मध्यंतरी वागत होते. आता ...

Holiday with Hrithik-Suzan family ...! | हृतिक-सुझान फॅमिलीसोबत हॉलीडेवर...!

हृतिक-सुझान फॅमिलीसोबत हॉलीडेवर...!

तिक रोशन आणि सुझान खान यांनी त्यांच्या आयुष्यात ब्रेक घेतला. ते एकमेकांसोबत अत्यंत मित्रत्वाच्या नात्याने मध्यंतरी वागत होते. आता पुन्हा ते मुले रेहान आणि ह्रीदान  यांच्यासोबत लंडनच्या रस्त्यांवर फिरतांना दिसले.

वेल, म्हणजे आता असे म्हणायला हरकत नाही की, त्यांच्यात आता सर्व व्यवस्थित झाले आहे. सुझानने हे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाली बेंद्रे देखील दिसत आहे.

मुले ‘स्कूटर ट्रुपर’ मुडमध्ये दिसतात. सोनाली बेंद्रे खुप दिवसांनंतर चर्चेत आली. आता सुझान आणि हृतिकचे नाते पूर्ववत झाल्यासारखे वाटते आहे.

sussanne

hritik roshan

Web Title: Holiday with Hrithik-Suzan family ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.