ऋतिकने उलगडले यशाचे रहस्य...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 19:44 IST2016-07-05T14:14:45+5:302016-07-05T19:44:45+5:30
बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशनने नुकतेच आपल्या यशाचे रहस्य उलगडले. त्याने आपल्या यशात जिज्ञासू वृत्तीस श्रेय दिले आहे. ऋतिकच्या मते, ...
.jpg)
ऋतिकने उलगडले यशाचे रहस्य...
ब लिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशनने नुकतेच आपल्या यशाचे रहस्य उलगडले. त्याने आपल्या यशात जिज्ञासू वृत्तीस श्रेय दिले आहे. ऋतिकच्या मते, तो स्वत:लाच शोधत असतो.
त्याने ट्विटरवर पोस्ट केले आहे की, ‘क्यरियोसिटी किल्ड द कैट’. मला असे वाटते की, माझ्या यशाचे रहस्य क्यरियोसिटी (जिज्ञासा)च आहे. जिज्ञासू रहा, शोधणे सुरू ठेवा...!
त्याने ट्विटरवर पोस्ट केले आहे की, ‘क्यरियोसिटी किल्ड द कैट’. मला असे वाटते की, माझ्या यशाचे रहस्य क्यरियोसिटी (जिज्ञासा)च आहे. जिज्ञासू रहा, शोधणे सुरू ठेवा...!