हेमा म्हणते दीपिका बॉलिवूडची न्यू ड्रीम गर्ल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 19:41 IST2016-09-18T14:11:08+5:302016-09-18T19:41:08+5:30
प्रियांका चोपडा व दीपिका पादुकोन या सध्या हॉलिवूडमध्येही गाजत आहेत. दोन्हीचेही करिअर सध्या जोरात आहे. पडद्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ...
.jpg)
हेमा म्हणते दीपिका बॉलिवूडची न्यू ड्रीम गर्ल
दीपिकाला हे माहित होताच, तिने तुरंत ट्विट करुन, हेमा मालिनीचे आभार मानले. व मी सुद्धा हेमा मालिनीवर खूप प्रेम करीत असल्याचे सांगितले. दीपिका सध्या हॉलिवडू चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. त्यामध्ये ती सुपरस्टार विन डीजल सोबत दिसणार आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटानंतर दीपिका पुन्हा संजय लीला भंसाळी यांच्या आगामी ‘पद्मावती’या चित्रपटात काम करणार आहे. लवकरच त्याची शुटींग सुरु होत आहे.