‘आवे रे हिचकी’ गाण्यात हर्षवर्धन-सैयामीची केमिस्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 14:10 IST2016-09-21T07:25:24+5:302016-09-21T14:10:48+5:30
माय फेव्हरेट वन फ्रॉम मिर्झ्या अॅन ओल्ड सुपरस्टिशन, अ न्यू लव्ह साँग...आवे रे हिचकी. हू आर यू रिमेम्बरिंग टूडे?’

‘आवे रे हिचकी’ गाण्यात हर्षवर्धन-सैयामीची केमिस्ट्री!
मिर्झ्या’ चित्रपटात हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर हे मुख्य भूमिकेत दिसणार असून चित्रपट हर्षवर्धनचा डेब्यू चित्रपट असल्याने प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘आवे रे हिचकी’ हे तिसरे गाणे नुकतेच आऊट करण्यात आले आहे.
या गाण्याला शंकर महादेवन आणि मामे खान यांच्या आवाजामुळे सुफी साऊं ड मिळाला आहे. हर्षवर्धन आणि सैयामी यांची हळूवार केमिस्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांचा लूक आणि कथानकामुळे चित्रपटासोबतच गाण्यालाही सौंदर्य निर्माण झाले आहे.
हर्षवर्धनने हे गाणे स्वत: टिवटरवर शेअर करून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ माय फेव्हरेट वन फ्रॉम मिर्झ्या अॅन ओल्ड सुपरस्टिशन, अ न्यू लव्ह साँग...आवे रे हिचकी. हू आर यू रिमेम्बरिंग टूडे?’ गाण्यातून एक सुंदर संदेश देण्यात आला आहे.
">http://