‘हॅप्पी भाग जायेगी’ चे न्यू पोस्टर आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 11:45 IST2016-07-14T06:11:18+5:302016-07-14T11:45:33+5:30

 ‘हॅप्पी भाग जायेगी’ या चित्रपटाचे याअगोदर दोन पोस्टर्स आऊट करण्यात आले आहेत. डायना पेंटी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे ...

'Happy partay' New poster out! | ‘हॅप्पी भाग जायेगी’ चे न्यू पोस्टर आऊट !

‘हॅप्पी भाग जायेगी’ चे न्यू पोस्टर आऊट !

 
हॅप्पी भाग जायेगी’ या चित्रपटाचे याअगोदर दोन पोस्टर्स आऊट करण्यात आले आहेत. डायना पेंटी मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचे आणखी एक न्यू पोस्टर आऊट झाले आहे. या फोटोत जिमी शेरगील लग्नाच्या ड्रेसिंगमध्ये म्हणजेच गोल्डन शेरवानी आणि चुडीदार मध्ये दिसत आहे.

लग्नातून डायना पेंटी पळून जाताना पाहून जिमी शॉकिंग दिसत आहे. मुदास्सार अझिझ दिग्दर्शित आणि आनंद एल.राय, क्रिशिका लुल्ला निर्मीत या चित्रपटात अजून अभय देओल आणि अली फजल असणार आहे. चित्रपट १९ आॅगस्टला रिलीज होणार आहे.

jimmy shergil

 

Web Title: 'Happy partay' New poster out!