सोनालीने दिल्या ड्रायव्हरला बर्थडे शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 06:06 IST2016-02-04T05:34:36+5:302016-02-08T06:06:46+5:30

         सेलिब्रिटीज त्यांच्या ग्लॅमरस आणि चंदेरी दुनियेत कायमच हरवलेले असतात असे म्हटले जाते. परंतू काही अशा व्यत्की देखील या ...

Happy birthday to the driver by Sonali | सोनालीने दिल्या ड्रायव्हरला बर्थडे शुभेच्छा

सोनालीने दिल्या ड्रायव्हरला बर्थडे शुभेच्छा

  
       सेलिब्रिटीज त्यांच्या ग्लॅमरस आणि चंदेरी दुनियेत कायमच हरवलेले असतात असे म्हटले जाते. परंतू काही अशा व्यत्की देखील या चंदेरी दुनियेत आहेत ज्यांचे पाय कायम जमिनिवर असतात आणि ते नेहमी आपल्या चाहत्यांना, जवळील लोकांना आपलेसे करतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने चक्क तिच्या असीस्टंट अन ड्रायव्हरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

      एवढेच नाही तर तिने त्याच्या सोबतचा फोटो टष्ट्वीटरवर टाकला आहे. हॅपी बर्थडे टू माय पीलर सपोर्ट, माय असीस्टंट अ‍ॅन्ड ड्रायव्हर सुजीत अशा शब्दांमध्ये सोनालीने सुजीतचे भरपुर कौतुक केले आहे. जिची एक झलक पाहण्यासाठी फॅन्स वेडे होतात. तिच्या चित्रपटांवर भरभरुन प्रेम करतात अशा सेलिब्रेटीज देखील सामान्य लोकांवर तितकेच प्रेम करतात. हेच सोनालीने दाखवुन दिले आहे. तर मग आपणही सोनालीच्या ड्रायव्हरला बर्थडेच्या शुभेच्छा देऊयात
 

Web Title: Happy birthday to the driver by Sonali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.