HAPPY BIRTH DAY : टेलिव्हिजनची ‘संस्कारी बहू’ निया शर्मा रिअल लाईफमध्ये आहे इतकी बोल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-17T07:29:21+5:302018-06-27T20:12:30+5:30

लोकप्रीय टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सध्या ‘खतरों के खिलाडी’ या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये नियाने दमदार परफॉर्मन्स दिला आहे. तिची या शोमध्ये चांगलीच प्रशंसा होत आहे. आज नियाची आठवण होण्याचे कारण म्हणजे, आज (१७ सप्टेंबर) वाढदिवस. नियाच्या वाढदिवसानिमित्त पाहू या तिचे काही खास फोटो...

HAPPY BIRTH DAY: 'Stalwarts of Television' Nia Sharma is so bold in real life! | HAPPY BIRTH DAY : टेलिव्हिजनची ‘संस्कारी बहू’ निया शर्मा रिअल लाईफमध्ये आहे इतकी बोल्ड!

HAPPY BIRTH DAY : टेलिव्हिजनची ‘संस्कारी बहू’ निया शर्मा रिअल लाईफमध्ये आहे इतकी बोल्ड!

कप्रीय टीव्ही अभिनेत्री निया शर्मा सध्या ‘खतरों के खिलाडी’ या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये नियाने दमदार परफॉर्मन्स दिला आहे. तिची या शोमध्ये चांगलीच प्रशंसा होत आहे. आज नियाची आठवण होण्याचे कारण म्हणजे, आज (१७ सप्टेंबर) वाढदिवस. नियाच्या वाढदिवसानिमित्त पाहू या तिचे काही खास फोटो...
टेलिव्हिजन शो ‘जमाई राजा’मध्ये रोशनीची भूमिका साकारलेली निया रिअल लाईफमध्ये कमालीची बोल्ड आहे.

Web Title: HAPPY BIRTH DAY: 'Stalwarts of Television' Nia Sharma is so bold in real life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.