​ ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ अर्जून शिकतोय बॉस्केटबॉल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 17:01 IST2016-05-16T11:31:09+5:302016-05-16T17:01:09+5:30

चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटासाठी अभिनेता अर्जून कपूर सज्ज झाला आहे. यात ...

'Half Girlfriend' Arjun is learning basketball! | ​ ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ अर्जून शिकतोय बॉस्केटबॉल !

​ ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ अर्जून शिकतोय बॉस्केटबॉल !

तन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या नॉवेलवर आधारित ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या चित्रपटासाठी अभिनेता अर्जून कपूर सज्ज झाला आहे. यात अर्जून माधव नावाच्या एका बॉस्केटबॉल प्लेअरची भूमिका साकारत आहे. आता बॉस्केटबॉल प्लेअर म्हटल्यावर बॉस्केटबॉल खेळताही खायला हवा. नुसता खेळताच नाही तर किमान पडद्यावर तरी त्यात निपूण दिसायला हवे. अर्जूनने हे चांगलेच मनावर घेतले आहे. त्यामुळे सध्या तो बॉस्केटबॉलची अथक प्रॅक्टिस करतोय. त्यामुळे अलीकडे अर्जून दिवसातील बरेच तास बॉस्केटबॉल ग्राऊंडवरच दिसतोय. अर्जूनच्या अपोझिट श्रद्धा कपूर या चित्रपटात दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. तेव्हा तूर्तास तरी अर्जूनला शुभेच्छा देऊ यात!!
  

 

NEW PIC: Basketball practice is on full swing for our Madhav aka

Web Title: 'Half Girlfriend' Arjun is learning basketball!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.