गुलजार-राखी रंगात रंगले ...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST2017-03-14T11:17:09+5:302018-06-27T20:23:44+5:30

सर्वत्र होळीचा माहोल असतांना गुलजार आणि राखी हे होळीच्या विविध रंगात होली सेलिब्रेशन करत होते. सेलिब्रिटी दुनियेच्या झगमगाटापासून एकदम दूर त्यांचं वेगळंच विश्व असल्याप्रमाणे त्यांनी अत्यंत साधेपणाने आणि आनंदाने होळी साजरी केली. हे फोटो पाहा, तुम्हाला येईलच अंदाज....

Gulzar-Rakhi painted in color ...! | गुलजार-राखी रंगात रंगले ...!

गुलजार-राखी रंगात रंगले ...!

्वत्र होळीचा माहोल असतांना गुलजार आणि राखी हे होळीच्या विविध रंगात होली सेलिब्रेशन करत होते. सेलिब्रिटी दुनियेच्या झगमगाटापासून एकदम दूर त्यांचं वेगळंच विश्व असल्याप्रमाणे त्यांनी अत्यंत साधेपणाने आणि आनंदाने होळी साजरी केली. हे फोटो पाहा, तुम्हाला येईलच अंदाज....
दिग्दर्शक, कवी असलेल्या गुलजार आणि अभिनेत्री राखी गुल्जार यांची मुलगी मेघना गुल्जार हिने त्यांना रंग लावून होळी साजरी केली.

Web Title: Gulzar-Rakhi painted in color ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.