‘गुंडे’ बॉईज आर बॅक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 17:08 IST2016-08-31T11:38:07+5:302016-08-31T17:08:07+5:30
रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांची ‘गुंडे’ मधील दोस्ती यारी कोण विसरू शकेल? केमिस्ट्री, अॅक्शन, चार्मिंग लुक्स हे चित्रपटाचे ...
.jpg)
‘गुंडे’ बॉईज आर बॅक!
णवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांची ‘गुंडे’ मधील दोस्ती यारी कोण विसरू शकेल? केमिस्ट्री, अॅक्शन, चार्मिंग लुक्स हे चित्रपटाचे विशेष होते. ‘तुने मारी एन्ट्री यार’, ‘असलाम ए इश्कुम’ या गाण्यांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी बॉडी लँग्वेज.
कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस आणि सीजर गोन्साल्विस यांनी अर्जुन-रणवीर यांच्या डान्सस्टेप्स बसवल्या होत्या. आता पुन्हा एकदा हे दोघे बॉस्को सोबत एकत्र आले आहेत.
बॉस्कोने तिघांचाही एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘थ्रो बॅक विथ द गुंड बॉईज!! ’ तिघांचाही हा फोटो फार दुर्मिळ असून सध्या हा फोटो व्हायरल झाला आहे.
![gunday boys]()