सोनाची सायकलिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 23:55 IST2016-02-20T06:55:22+5:302016-02-19T23:55:22+5:30

सकाळी लवकर उठल्यावर माणूस खुप हुशार होत असतो, असे म्हटले जाते. हाच विचार मनात धरून सोनाक्षी सिन्हाने सकाळीच सायकलिंग ...

Gold cycling! | सोनाची सायकलिंग!

सोनाची सायकलिंग!

ाळी लवकर उठल्यावर माणूस खुप हुशार होत असतो, असे म्हटले जाते. हाच विचार मनात धरून सोनाक्षी सिन्हाने सकाळीच सायकलिंग करण्याचा मुड बनवला. तिने मुंबईला डब्बा पुरवणाºया ‘डब्बावालाज’ चा शोध घेतला. तिने टिवटरवर पोस्ट केले की,‘ माय अ‍ॅस्पेक्ट फॉर दुध अ‍ॅण्ड डब्बावालाज हॅज गॉन अप १० फोल्ड आॅफ्टर सायकलिंग आॅन द स्ट्रीट्स आॅफ मुंबई धीस मॉर्निंग. आऊछ.’ 

Web Title: Gold cycling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.