जेनेलिया झाली भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 20:43 IST2016-05-26T15:11:02+5:302016-05-26T20:43:45+5:30
विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव. सन २०१२ मध्ये विलासरावांनी जगाचा निरोप घेतला. विलासरावांचा(26 मे) वाढदिवस. त्यामुळे जेनेलिया त्यांच्या आठवणीने भावूक झालेली दिसली.

जेनेलिया झाली भावूक
व लासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव. सन २०१२ मध्ये विलासरावांनी जगाचा निरोप घेतला. विलासराव हे अभिनेता रितेश देशमुखचे वडील आणि जेनेलिया देशमुख हिचे सासरे. विलासरावांचा(26 मे) वाढदिवस.त्यामुळे जेनेलिया त्यांच्या आठवणीने भावूक झालेली दिसली. तुमच्या आठवणीशिवाय आमचा एक दिवसही जात नाही, अशी इमोशनल पोस्ट जेनेलियाने आजच्या दिवशी शेअर केली आहे. सोबतच विलासरावांसोबतचा एक नितांत सुंदर फॅमिली फोटोही शेअर केला आहे.
Happy Birthday Pappa .. We miss you every single day but I'm sure your looking after us from above.. Thank you @tanujbhatia for the memories
Happy Birthday Pappa .. We miss you every single day but I'm sure your looking after us from above.. Thank you @tanujbhatia for the memories