Ganesh Festival 2021 : गाण्याशिवाय बाप्पाच्या आगमनाची मजा ती काय? या गाण्यांनी करा लाडक्या बाप्पाचं स्वागत...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 10:39 IST2021-09-10T10:33:47+5:302021-09-10T10:39:47+5:30
Ganesh Festival 2021 : भक्तांच्या मनावर कोरली गेलेल्या या बॉलिवूड गाण्यांशिवाय गणेशोत्सव पूर्णच होऊ शकत नाहीत....

Ganesh Festival 2021 : गाण्याशिवाय बाप्पाच्या आगमनाची मजा ती काय? या गाण्यांनी करा लाडक्या बाप्पाचं स्वागत...!
लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज आहात ना? गतवर्षीप्रमाणं यावर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. परंतु गणेशभक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह जराही कमी झाला नाही. आज घराघरात लाडका बाप्पा विराजमान होणार... आता बाप्पाचं आगमन म्हटल्यावर या उत्साहात भर घालणारी गणरायाची गाणी तर हवीच. तेव्हा पाहुयात गणोत्सवाचा उत्साह द्विगुणित करणारी बाप्पाची काही निवडक गाणी...
तूच सुखकर्ता...
कट्यार काळजात घुसली: सुर निरागस हो...
अग्निपथ : देवा श्री गणेशा ..
विरुद्ध : श्री गणेशाय धीमहि...
हमसे बढ़कर कौन : देवा ओ देवा गणपति देवा...
जुड़वा 2 : सुनो गणपति बप्पा मोरया...
डॉन: मुझको तेरा जलवा...
उलाढाल : मोरया मोरया...
लोकमान्य: एक युगपुरुष : गजानना गजानना...