‘डिअर जिंदगी’चा फर्स्ट लुक आऊट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 11:16 IST2016-10-19T11:07:15+5:302016-10-19T11:16:33+5:30
शाहरूख खान आणि आलिया भट्ट यांना एकत्र काम करताना पाहिलंय का कधी? नाही ना.. आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण ...
.jpg)
‘डिअर जिंदगी’चा फर्स्ट लुक आऊट!
श हरूख खान आणि आलिया भट्ट यांना एकत्र काम करताना पाहिलंय का कधी? नाही ना.. आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आलिया भट्ट आणि शाहरूख खान हे ‘डिअर जिंदगी’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
नुकतेच चित्रपटाचे पहिले पोस्टर आऊट झाले असून या पोस्टरमध्ये आलिया आणि शाहरूख हे सायकल चालवताना दिसत आहेत. चित्रपटात आलिया एका सिनेमॅटोग्राफरच्या भूमिकेत दिसत आहे. शाहरूखची भूमिका यात अत्यंत महत्त्वाची आहे. कशी वाटतेय यांची जोडी एकत्र? कुल ना!!!
![dear zindgi]()