‘रॉक आॅन २’ मधील श्रद्धाचा फर्स्ट लुक आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 11:01 IST2016-09-02T05:25:35+5:302016-09-02T11:01:24+5:30
श्रद्धा कपूर सध्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ ची शूटींग करत असली तरीही तिचे अर्धे लक्ष मात्र ‘रॉक आॅन २’ कडेच ...
.jpg)
‘रॉक आॅन २’ मधील श्रद्धाचा फर्स्ट लुक आऊट !
्रद्धा कपूर सध्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ ची शूटींग करत असली तरीही तिचे अर्धे लक्ष मात्र ‘रॉक आॅन २’ कडेच लागलेले आहे. चित्रपटाचे कथानक अद्याप जाहीर करण्यात आले नसून नुकतेच श्रद्धाचा बँण्डसोबतचा फर्स्ट लुक आऊट केला आहे.
तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ कुलेस्ट गाईज इन टाऊन.’ तिने टिवटरवर फोटो पोस्ट केला असून ‘रॉक आॅन २’ स्क्वॉडसोबत फोटो अपलोड केला आहे. लवकरच चित्रपटाचे पोस्टरही आऊट करण्यात येणार आहे.
‘रॉक आॅन’ चा हा सिक्वेल असून यात फरहान अख्तर, पूरब कोहली, प्राची देसाई आणि अर्जुन रामपाल हे असतील. चित्रपट ११ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटात सुनिधी चौहान, शंकर महादेवन आणि विशाल ददलानी हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसतील.
![rock on 2 team]()