अखेर ‘बेबो’ करणार ‘गोलमान ४’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 15:56 IST2016-06-30T10:26:03+5:302016-06-30T15:56:03+5:30
जसे की आम्ही तुम्हाला यापूर्वी सांगितले होते की, करिना कपूर ‘गोलमान ४’ स्वीकारावा की नाही या संभ्रमात होती. तिच्यासमोर ...

अखेर ‘बेबो’ करणार ‘गोलमान ४’
ज े की आम्ही तुम्हाला यापूर्वी सांगितले होते की, करिना कपूर ‘गोलमान ४’ स्वीकारावा की नाही या संभ्रमात होती.
तिच्यासमोर ‘टीन’ फेम दिग्दर्शक रिभू दासगुप्ताच्या आगामी चित्रपटाचा प्रस्ताव होता. या दोन्ही पैकी कोणाची निवड करावी यावर ती विचार करत होती. आणि आता अखेर तिने निर्णय घेतला!
‘हिट मशीन’ रोहित शेट्टीसोबतची यशाची मालिका कायम ठेवण्यासाठी तिने ‘गोलमान ४’ला होकार दिला आहे. लवकरच ती याची शुटिंग सुरू करणार आहे.
‘गोलमाल २’पासून ती या विनोदी सिरीजशी जोडलेली आहे. अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या चौकडीने प्रेक्षकांना भरपूर हसविले.
आता पुन्हा एकदा चाहत्यांना लोटपट करण्यास ते सज्ज झाले आहेत. करिनाने अजयसोबत यापूर्वी ओमकारा आणि ‘सिंघम रिटर्न्स’ यासारख्या चित्रपटांत काम केलेले आहे.