.... अखेर बेबो बोलली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 10:55 IST2016-06-11T05:25:44+5:302016-06-11T10:55:44+5:30
शाहीद कपूर आणि करिना कपूर खान यांनी ‘उडता पंजाब’ मध्ये एकमेकांसोबत जोडी म्हणून काम केले नसले तरीही ते दोघे ...

.... अखेर बेबो बोलली!
श हीद कपूर आणि करिना कपूर खान यांनी ‘उडता पंजाब’ मध्ये एकमेकांसोबत जोडी म्हणून काम केले नसले तरीही ते दोघे एकत्र काम करतायेत ही काय छोटी गोष्ट आहे का? नाही ना.. ते ‘उडता पंजाब’ च्या प्रमोशनसाठी आले असतांना स्टेजवर देखील एकमेकांपासून खुपच दुर उभे राहिले होते.
त्याविषयी खुप चर्चा बी टाऊन मध्ये झाली. तरीही करिनाने शांत बसणेच पसंत केले. पण, तिचाही संयम सुटला अन् ती म्हणाली,‘ आम्ही कलाकार आहोत. आम्हाला आमच्या वैयक्तिक अडचणी प्रोफेशनल आयुष्यात आणण्याचा काही एक अधिकार नाहीये. तसेही आम्ही आता सर्व झालेलं विसरून पुढे आमच्या भविष्याकडे पाहत आहोत.
माध्यमांनाही कळायला हवे की, कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे ते! आता सर्व व्यवस्थित आहे. आम्हाला आमचे काम करू द्या.’ वेल, बेबो बोलते ना तेव्हा ती अशी एकदम खरमरीत उत्तर देते. अभिषेक चौबे दिग्दर्शित चित्रपट ‘उडता पंजाब’ ची प्रतीक्षा चाहते मोठ्या उत्सुकतेने करत आहेत.