Filmfair awards press conference

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2016 16:49 IST2016-12-24T16:49:30+5:302016-12-24T16:49:30+5:30

फिल्मफेअर अॅवॉर्डस ज्याची उत्सुकता सगळ्यांना असते. त्या फिल्मफेअर अॅवॉर्डसची तारिख जाहिर करण्यात आली आहे. नुकतेच फिल्मफेअर अॅवॉर्डची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थिती होती. यावेळी आलिया खूपच सुंदर दिसत होती.

Filmfair awards press conference | Filmfair awards press conference

Filmfair awards press conference

ल्मफेअर अॅवॉर्डस ज्याची उत्सुकता सगळ्यांना असते. त्या फिल्मफेअर अॅवॉर्डसची तारिख जाहिर करण्यात आली आहे. नुकतेच फिल्मफेअर अॅवॉर्डची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थिती होती. यावेळी आलिया खूपच सुंदर दिसत होती.
फिल्मफेअर सोहळ्यात यावर्षी आलियाही परफॉर्म करणार असल्याचे समजतेय. पत्रकार परिषदेदरम्यान आलिया भलतीच खूश दिसली.

Web Title: Filmfair awards press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.